आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय.
आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय......