‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय.
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय......
'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?
'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?.....
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं.
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं......