logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
‘खेलो इंडिया’: ऑलिम्पिकसाठी व्हावी भक्कम पायाभरणी
सुनील डोळे
२५ जून २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. 


Card image cap
‘खेलो इंडिया’: ऑलिम्पिकसाठी व्हावी भक्कम पायाभरणी
सुनील डोळे
२५ जून २०२२

आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. .....


Card image cap
थॉमस चषक स्पर्धेतला भारताचा विजय, ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नांदी
मिलिंद ढमढेरे
२६ मे २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.


Card image cap
थॉमस चषक स्पर्धेतला भारताचा विजय, ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नांदी
मिलिंद ढमढेरे
२६ मे २०२२

भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे......


Card image cap
विंटर ऑलिम्पिकमधे चीन जिंकलं, हरलं कसं काय?
अक्षय शारदा शरद
२३ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे.


Card image cap
विंटर ऑलिम्पिकमधे चीन जिंकलं, हरलं कसं काय?
अक्षय शारदा शरद
२३ फेब्रुवारी २०२२

चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे......


Card image cap
ऑलिम्पिकमधून हक्काचे क्रीडा प्रकार वगळले तर भारताला तोटा
मिलिंद ढमढेरे
२३ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्‍या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय.


Card image cap
ऑलिम्पिकमधून हक्काचे क्रीडा प्रकार वगळले तर भारताला तोटा
मिलिंद ढमढेरे
२३ डिसेंबर २०२१

क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्‍या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय......


Card image cap
ऑलिम्पिकमधे भारतीय हॉकी टीमचं यश एका सुवर्णयुगाची नांदी
मिलिंद ढमढेरे
१० ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय.


Card image cap
ऑलिम्पिकमधे भारतीय हॉकी टीमचं यश एका सुवर्णयुगाची नांदी
मिलिंद ढमढेरे
१० ऑगस्ट २०२१

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय......


Card image cap
भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी
अनिरुद्ध संकपाळ
१९ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.


Card image cap
भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी
अनिरुद्ध संकपाळ
१९ जुलै २०२१

टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे......


Card image cap
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
रेणुका कल्पना
२५ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.


Card image cap
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
रेणुका कल्पना
२५ डिसेंबर २०२०

२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......