दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होतेय. भाजपनं नेत्यांना मैदानात उतरवल. सीएए, एनआरसीवरुन वातावरण तापतंय. भाजपच्या राजकीय कुरघोड्यांमुळे अरविंद केजरीवालांना आपण हनुमान भक्त असल्याचं घोषितही करावं लागलंय. वेगवेगळ्या सर्वेंनी मात्र केजरीवालच दिल्ली काबीज करतायत असा अंदाज बांधलाय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होतेय. भाजपनं नेत्यांना मैदानात उतरवल. सीएए, एनआरसीवरुन वातावरण तापतंय. भाजपच्या राजकीय कुरघोड्यांमुळे अरविंद केजरीवालांना आपण हनुमान भक्त असल्याचं घोषितही करावं लागलंय. वेगवेगळ्या सर्वेंनी मात्र केजरीवालच दिल्ली काबीज करतायत असा अंदाज बांधलाय......
आजचे प्रश्न बिकट आहेत. तसंच या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. आजारपणात माणसाची चिडचिड होते. त्याचं शरीर इतकं हलक होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या डोक्यात जाते. सध्या आपला सारा समाज असाच झालेला दिसतोय. इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणारी जाणीवच हरपलीय, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आंदोलन मासिकामधे एका लेखात बोलून दाखवलीय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
आजचे प्रश्न बिकट आहेत. तसंच या प्रश्नांना प्रतिसाद देणाऱ्या समाजमनात खूप घाण, विष साठलंय. आजारपणात माणसाची चिडचिड होते. त्याचं शरीर इतकं हलक होतं की जरा टोचलं तरी त्याची वेदना त्याच्या डोक्यात जाते. सध्या आपला सारा समाज असाच झालेला दिसतोय. इतरांचं वेगळं मत असू शकतं हे कबूल करणारी जाणीवच हरपलीय, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आंदोलन मासिकामधे एका लेखात बोलून दाखवलीय. त्यांच्या लेखाचा हा संपादित अंश......
भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं.
भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं. .....
बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं? तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील?
बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं? तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील?.....