अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य.
अजगर वसाहत यांच्या 'गांधी@गोडसे.कॉम' या नाटकावर आधारित 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे द्वंद कायमच चर्चेचा विषय राहिलंय. याच संदर्भात 'डियर तुकोबा' या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या विनायक होगाडे यांची 'ओह माय गोडसे' ही कादंबरी येतेय. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर विनायक होगाडे यांनी फेसबुकवर केलेलं हे भाष्य......
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.
आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट......
महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं.
महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं......