अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते.
अडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते......
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात.
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात......