मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य.
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य......
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......
‘सेव आरे’ आणि ‘आरे ऐका ना’ या दोन्ही हॅशटॅगची ट्विटरवर टशन सुरू आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस. ते वाचवण्यासाठी चार वर्षांपासून चळवळ सुरू आहे. पण एक हॅशटॅग काय ट्रेंड होतो. आणि एवढ्या वर्षांची चळवळ तीन दिवसांत फिकी पडते. काय प्रोपगंडा आपण समजून घ्यायला हवा.
‘सेव आरे’ आणि ‘आरे ऐका ना’ या दोन्ही हॅशटॅगची ट्विटरवर टशन सुरू आहे. आरे हे मुंबईचं फुफ्फुस. ते वाचवण्यासाठी चार वर्षांपासून चळवळ सुरू आहे. पण एक हॅशटॅग काय ट्रेंड होतो. आणि एवढ्या वर्षांची चळवळ तीन दिवसांत फिकी पडते. काय प्रोपगंडा आपण समजून घ्यायला हवा......
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे.
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे......
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे.
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे......