राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी देशातील आरक्षणाचं समर्थन करणारं एक विधान केलं. ते म्हणालेत की, 'जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिलेच पाहिजे.' पण याच भागवत यांनी, काही वर्षांपूर्वी, 'देशात आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे' असंही विधान केलं होतं. त्यामुळे त्यांची भूमिका बदललीय की आगामी निवडणुकीची तयारी सुरू झालीय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी देशातील आरक्षणाचं समर्थन करणारं एक विधान केलं. ते म्हणालेत की, 'जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिलेच पाहिजे.' पण याच भागवत यांनी, काही वर्षांपूर्वी, 'देशात आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे' असंही विधान केलं होतं. त्यामुळे त्यांची भूमिका बदललीय की आगामी निवडणुकीची तयारी सुरू झालीय......
मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय.
मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय......