दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधे २०२७नंतर डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने केंद्र सरकारला दिलाय. या निर्णयानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाची हानी वाचेल, तसंच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीही मदत होईल. पण, दुसरीकडे यामुळे व्यवस्थेत थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे.
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधे २०२७नंतर डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका समितीने केंद्र सरकारला दिलाय. या निर्णयानं कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाची हानी वाचेल, तसंच ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीही मदत होईल. पण, दुसरीकडे यामुळे व्यवस्थेत थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे......
मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत.
मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल १९७३ रोजी बनवला गेला होता. मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल मार्टिन कूपर या अमेरिकन इंजिनीयरने बनवला होता. मोबाईलचा बाप म्हणून ओळखले जाणारे मार्टिन आता मोबाईलच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करतायत......
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला.
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला......
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील.
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील......
इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत.
इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत......
चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय.
चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय......
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?.....
२०१९ ला निरोप देताना दहा वर्षांचा काळ म्हणजे एक दशक उलटून आपण पुढे चाललो आहोत. गेल्या दशकाच्या सुरवातीला स्मार्टफोननं आपल्या आयुष्यात एंट्री केली होती. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत हा स्मार्टफोन क्षणाक्षणाला बदलत गेलाय. मोबाईलमधे इतके बदल झालेत की आता नवं दशक ‘फाईव जी’चं असणार आहे.
२०१९ ला निरोप देताना दहा वर्षांचा काळ म्हणजे एक दशक उलटून आपण पुढे चाललो आहोत. गेल्या दशकाच्या सुरवातीला स्मार्टफोननं आपल्या आयुष्यात एंट्री केली होती. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत हा स्मार्टफोन क्षणाक्षणाला बदलत गेलाय. मोबाईलमधे इतके बदल झालेत की आता नवं दशक ‘फाईव जी’चं असणार आहे......
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय? तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत.
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय? तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत......
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......
आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधे लाखो अॅप असतील. आपण त्यातले काही फेमस आणि गरजेचे अॅप वापरतो. पण आपल्याकडे सगळ्यागोष्टींसाठी कायदे आहेत. तसे डिजिटल मीडियासाठी नाही. आता बाईट डान्सच्या टिक टॉक आणि हॅलोच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरुय. तर बाईट डान्स काय म्हणतंय तक्रारीबद्दल.
आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधे लाखो अॅप असतील. आपण त्यातले काही फेमस आणि गरजेचे अॅप वापरतो. पण आपल्याकडे सगळ्यागोष्टींसाठी कायदे आहेत. तसे डिजिटल मीडियासाठी नाही. आता बाईट डान्सच्या टिक टॉक आणि हॅलोच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरुय. तर बाईट डान्स काय म्हणतंय तक्रारीबद्दल......
अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा पीजे आपण खूपदा ऐकलाय. सध्या मोबाईलला आपण सावलीसारखं जवळ ठेवतो. त्यातले अॅप जणू आपले मित्रच झालेत. सध्या टिक टॉक मित्र आपल्यापासून दुरावलाय. पण तो आधीपासूनच आपल्या मोबाईलवर सेव असेल तर तो आपल्या सोबतच असेल.
अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा पीजे आपण खूपदा ऐकलाय. सध्या मोबाईलला आपण सावलीसारखं जवळ ठेवतो. त्यातले अॅप जणू आपले मित्रच झालेत. सध्या टिक टॉक मित्र आपल्यापासून दुरावलाय. पण तो आधीपासूनच आपल्या मोबाईलवर सेव असेल तर तो आपल्या सोबतच असेल......