भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट.
भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट......