नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.
नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडेल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्वसामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत......