विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या.
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या......
वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल.
वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल......
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली......
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय.
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय......
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?
नुकत्याच झालेल्या इंडिया वि. साऊथ आफ्रिकेच्या मॅचनंतर फक्त एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. धोनीचं बलिदान बॅज. याऐवजी आपण आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर चर्चा करायला हवी का? हा बलिदान बॅज आपल्या भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. धोनीनेही हा बॅज चांगल्या भावनेने लावला असेल. पण नियम मोठा की अभिमान? आणि खरंच मुद्दा खेळापेक्षा मोठा आहे का? यामुळे आपल्या खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? महत्त्वाचं म्हणजे आपली टीम इंडिया आणि धोनी युद्धावर गेलेत की वर्ल्डकपसाठी?.....