जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?
जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?.....