logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
समलैंगिक संबंधांना मान्यता, मग विवाहाला विरोध का?
नीलेश बने
१५ मार्च २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

सप्टेंबर २०१८मधे सुप्रीम कोर्टाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण आता केंद्र सरकार कोर्टात सांगतंय की, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक विवाह हा कायदेशीर नाही. अद्याप या प्रकरणी कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. पण आता यामुळे विवाह म्हणजे नक्की काय? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना विवाहाचा हक्कच नाही का? असे प्रश्न ऐरणीवर आलेत.


Card image cap
समलैंगिक संबंधांना मान्यता, मग विवाहाला विरोध का?
नीलेश बने
१५ मार्च २०२३

सप्टेंबर २०१८मधे सुप्रीम कोर्टाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण आता केंद्र सरकार कोर्टात सांगतंय की, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक विवाह हा कायदेशीर नाही. अद्याप या प्रकरणी कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. पण आता यामुळे विवाह म्हणजे नक्की काय? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना विवाहाचा हक्कच नाही का? असे प्रश्न ऐरणीवर आलेत......


Card image cap
हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे
काजल बोरस्ते
१४ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत.


Card image cap
हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे
काजल बोरस्ते
१४ फेब्रुवारी २०२१

काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत......


Card image cap
‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’
हर्षदा परब
१२ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला काली देशमुख गे आहे. तो पॉर्न स्टार आहे आणि तो सेक्स वर्करही आहे. साताऱ्यातून मुंबईला पळून आलेल्या या शेतकरी घरातल्या मराठी मुलाची कहाणी धक्कादायक आहे. सर्वसामान्य माणसांच्या मेंदूंच्या पलीकडची आहे. पण तेच पलीकडचं जग दाखवणारी ही एका मराठी गे पॉर्न स्टारची मुलाखत. 


Card image cap
‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’
हर्षदा परब
१२ फेब्रुवारी २०२०

सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला काली देशमुख गे आहे. तो पॉर्न स्टार आहे आणि तो सेक्स वर्करही आहे. साताऱ्यातून मुंबईला पळून आलेल्या या शेतकरी घरातल्या मराठी मुलाची कहाणी धक्कादायक आहे. सर्वसामान्य माणसांच्या मेंदूंच्या पलीकडची आहे. पण तेच पलीकडचं जग दाखवणारी ही एका मराठी गे पॉर्न स्टारची मुलाखत. .....


Card image cap
क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा
अजित बायस
१४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत.


Card image cap
क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा
अजित बायस
१४ फेब्रुवारी २०१९

सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत......


Card image cap
आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही
हर्षदा परब
१४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

प्रत्येकाचं आपला छोटासा कुटुंबकबिला असावा, असं स्वप्न असतं. त्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नांची पराकाष्टा करतो. एलजीबीटीक्यू समुदायातल्या माणसांनाही असंच वाटतं. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना प्रेम हाच एकमेव मार्ग आहे. या रस्त्यात त्यांना प्रियकर, प्रेयसी, आशिक, पार्टनर मिळतोही. पण हे सगळं टेम्पररी. फॅमिली लाईफपासून तर अनेकांना मुकावं लागतं.


Card image cap
आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही
हर्षदा परब
१४ फेब्रुवारी २०१९

प्रत्येकाचं आपला छोटासा कुटुंबकबिला असावा, असं स्वप्न असतं. त्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नांची पराकाष्टा करतो. एलजीबीटीक्यू समुदायातल्या माणसांनाही असंच वाटतं. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना प्रेम हाच एकमेव मार्ग आहे. या रस्त्यात त्यांना प्रियकर, प्रेयसी, आशिक, पार्टनर मिळतोही. पण हे सगळं टेम्पररी. फॅमिली लाईफपासून तर अनेकांना मुकावं लागतं. .....


Card image cap
लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट
मिनाज लाटकर
१४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आताच वॉट्सअप अपडेट केलं. एकदम बदलेल्या इमोजींवर लक्ष गेलं. त्यात बदलेल्या जोडप्यांच चित्र म्हणजेच दोन बाया त्यांच्या सोबतची त्यांची मुलं, दोन पुरुष यांच्या सोबत असलेली त्यांची मुलं असा या इमोजींची नवी सर्वसमावेशक कुटुंब मला फारच आवडून गेली. आपल्या आजुबाजुची लोक रोजच्या जगण्यात एलजीबीजीटीक्यू कम्युनिटीकडे बघून नाकं मुरडत असली तरी सोशल मीडियाने सतरंगी वॅलेंटाईनवर आपला शिक्का मारलाय.


Card image cap
लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट
मिनाज लाटकर
१४ फेब्रुवारी २०१९

आताच वॉट्सअप अपडेट केलं. एकदम बदलेल्या इमोजींवर लक्ष गेलं. त्यात बदलेल्या जोडप्यांच चित्र म्हणजेच दोन बाया त्यांच्या सोबतची त्यांची मुलं, दोन पुरुष यांच्या सोबत असलेली त्यांची मुलं असा या इमोजींची नवी सर्वसमावेशक कुटुंब मला फारच आवडून गेली. आपल्या आजुबाजुची लोक रोजच्या जगण्यात एलजीबीजीटीक्यू कम्युनिटीकडे बघून नाकं मुरडत असली तरी सोशल मीडियाने सतरंगी वॅलेंटाईनवर आपला शिक्का मारलाय. .....


Card image cap
छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष
दिशा पिंकी शेख
१३ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे.


Card image cap
छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष
दिशा पिंकी शेख
१३ फेब्रुवारी २०१९

सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे......


Card image cap
तुमचं आमचं सेमच असतं
संदेश कुडतरकर
१३ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय.


Card image cap
तुमचं आमचं सेमच असतं
संदेश कुडतरकर
१३ फेब्रुवारी २०१९

कितीही सेम आहे म्हटलं तरी स्त्री-पुरुष नात्याबद्दल अनेक शंका असतात माझ्या मनात. मुलींमधे किंवा बायकांमधे एवढं आवडण्यासारखं काय असतं? इथपासून मुळात लग्न का करतात लोक? मुलं का जन्माला घालतात? आईबाबांच्या नात्याकडे पाहून तर हे दोघं कसे एकत्र राहतात, हेच बरेचदा समजेनासं झालंय......


Card image cap
‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
शर्मिष्ठा भोसले
१३ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात सतरंगी वॅलेंटाईनच्या लेखांमधे वाचता येईल.


Card image cap
‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
शर्मिष्ठा भोसले
१३ फेब्रुवारी २०१९

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात सतरंगी वॅलेंटाईनच्या लेखांमधे वाचता येईल......