तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे......
सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय.
सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय......