जगाक मालवनीची गोडी लावल्यानं ती आमच्या मालवनीच्या बापाशीन. मालवनीचो ह्यो बापूस म्हणजे आमचो तात्या सरपंच. म्हणजेच नटसम्राट मच्छिंद्र कांबळी. कारण त्यांनी 'वस्त्रहरण' करूक घेतल्यानी आणि सगळा जग मालवनीच्या प्रेमात पडला! म्हणूनच मच्छिंद्र कांबळींचो वाढदिवस म्हणजे 'इंटरनॅशनल मालवनी दिवस' करायचो सोशल मीडियावरील पोराबाळांनी ठरवल्यानी त्याची ही गोष्ट.
जगाक मालवनीची गोडी लावल्यानं ती आमच्या मालवनीच्या बापाशीन. मालवनीचो ह्यो बापूस म्हणजे आमचो तात्या सरपंच. म्हणजेच नटसम्राट मच्छिंद्र कांबळी. कारण त्यांनी 'वस्त्रहरण' करूक घेतल्यानी आणि सगळा जग मालवनीच्या प्रेमात पडला! म्हणूनच मच्छिंद्र कांबळींचो वाढदिवस म्हणजे 'इंटरनॅशनल मालवनी दिवस' करायचो सोशल मीडियावरील पोराबाळांनी ठरवल्यानी त्याची ही गोष्ट......
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय.
सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे साधारण एका किलोला तब्बल एक कोटी रुपये. हे वाचून कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय. अशी जवळपास १८.६ किलो वजनाच्या व्हेलच्या उलटीची तस्करी नुकतीच मालवणात पकडली गेलीय......
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा......
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे.
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे......
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा सर्व पीकांचं मोठं नुकसान झालंय. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकर्यांच्या माथी मारली जातेय. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करणं गरजेचं आहे.
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा सर्व पीकांचं मोठं नुकसान झालंय. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकर्यांच्या माथी मारली जातेय. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करणं गरजेचं आहे......
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद.
कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच साहित्यातला मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. आपली भूमिका ठामपणे मांडत समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारं साहित्य त्यांनी निर्माण केलंय. भाषा, साहित्य आणि साहित्यिकांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे यावर त्यांच्याशी मुलाखतीतून साधलेला हा संवाद......
धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झालाय. कोकणात इस्लाम हा अरब व्यापाऱ्यांमुळे आल्याचं राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अब्दुल कादर मुकादम म्हणतात. त्यासाठी इतिहासाचे भरभक्कम दाखलेही त्यांनी दिलेत. कोकणी मुसलमानांचा भारतातला प्रवेश, त्यांचं इथलं वास्तव्य आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला रेडीचा श्री गजानन खरंतर अवघा ४५ वर्षांचा. पण भाविक आणि पर्यटकांचा ओघ पाहता, येत्या काळात पर्यटकांच्या वाढत्या पावलांनी या गावचा चेहरामोहराच बदलून गेला तर नवल वाटू नये.
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला रेडीचा श्री गजानन खरंतर अवघा ४५ वर्षांचा. पण भाविक आणि पर्यटकांचा ओघ पाहता, येत्या काळात पर्यटकांच्या वाढत्या पावलांनी या गावचा चेहरामोहराच बदलून गेला तर नवल वाटू नये......
शहरात होळी होते. कोकणात शिमगा किंवा शिगमा होतो. ‘एखाद्याचो शिगमो करणे’, म्हणजे एखाद्याचा पुरेपुर अपमान करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं. त्यात शिव्या आणि अनेक अश्लील प्रकारचे शब्द येतात. मायझया, रांडेच्या, बोडक्या अशा शिव्यांच्या संगतीने आरोळ्याही ठोकल्या जातात. पण शिमग्यालाच शिव्या देण्यामागचं नेमकं गणित काय?
शहरात होळी होते. कोकणात शिमगा किंवा शिगमा होतो. ‘एखाद्याचो शिगमो करणे’, म्हणजे एखाद्याचा पुरेपुर अपमान करणं. त्याला वाट्टेल ते बोलणं. त्यात शिव्या आणि अनेक अश्लील प्रकारचे शब्द येतात. मायझया, रांडेच्या, बोडक्या अशा शिव्यांच्या संगतीने आरोळ्याही ठोकल्या जातात. पण शिमग्यालाच शिव्या देण्यामागचं नेमकं गणित काय?.....
आंबा म्हटलं की समोर येतो तो हापूस. अवीट गोडीचा रसाळ आंबा. उन्हाळा सुरु झाल्यावर सगळेजण फळांच्या राजाची अर्थातच हापूस आंब्याची वाट पाहू लागतात. हाच आंबा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. वेगवेगळ्या केमिकलच्या वाढत्या वापराने आंब्याच्या दर्जात आणि किंमतीतही घसरण सुरू आहे. फळांचा राजा हापूस आंब्याला झालंय तरी काय? त्याची शान हरवलीय का? याचा घेतलेला वेध.
आंबा म्हटलं की समोर येतो तो हापूस. अवीट गोडीचा रसाळ आंबा. उन्हाळा सुरु झाल्यावर सगळेजण फळांच्या राजाची अर्थातच हापूस आंब्याची वाट पाहू लागतात. हाच आंबा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. वेगवेगळ्या केमिकलच्या वाढत्या वापराने आंब्याच्या दर्जात आणि किंमतीतही घसरण सुरू आहे. फळांचा राजा हापूस आंब्याला झालंय तरी काय? त्याची शान हरवलीय का? याचा घेतलेला वेध......