कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर करून, नंतर रद्द करण्यात आला. एवढंच नाही, तर निवड समितीही सरकारने बरखास्त केली. यामुळे एकीकडे सरकारच्या साहित्यविषयक धोरणांवर प्रकाश पडलाच, पण एक चांगलं पुस्तक अधिकाधिक लोकांना माहिती झालं. याबद्दल सरकारचं अभिनंदनच करायला हवं.
कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर करून, नंतर रद्द करण्यात आला. एवढंच नाही, तर निवड समितीही सरकारने बरखास्त केली. यामुळे एकीकडे सरकारच्या साहित्यविषयक धोरणांवर प्रकाश पडलाच, पण एक चांगलं पुस्तक अधिकाधिक लोकांना माहिती झालं. याबद्दल सरकारचं अभिनंदनच करायला हवं......