प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं.
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं......