कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे.
कितीतरी लल्लूपंजू सिनेमावाल्यांना पद्मभूषण देणाऱ्या आपल्या देशाने कादर खानना साधं पद्मश्रीही दिलं नाही. आपण कादर खान यांची कदर कधीच केली नाही. आता त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजल्या वाहायला मात्र गर्दी होईल. तरीही त्यांनी आपल्याला भरभरून दिलं. त्यांच्या स्टोऱ्या, डायलॉग, अभिनय आणि टायमिंगच नाही तर त्यांच्या आयुष्याची स्टोरीही खूप समृद्ध करणारी आहे......