अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल.
अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल......
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण भारतात झालंय. इथंच मॅनेजमेंटचे धडे घेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे आपली छाप पाडली. हवामान बदलासंदर्भात जागतिक बँकेनं पुढाकार घ्यावा म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनं बंगांचं अध्यक्ष होणं फायद्याचं ठरेल......
मूळच्या चिनी वंशाच्या तैवानी जनतेला कम्युनिस्ट चीनच्या दादागिरीची सवय झाली आहे. पण अलीकडे चीनची आदळापट ही नेहमीची न राहता तिने त्याला गंभीर स्वरूप आलंय. त्यामुळे तैवान हा चिनी-अमेरिका या जगातल्या दोन मोठ्या महासत्तांमधला होऊ घातलेल्या संघर्षाचा फ्लॅशपॉइंट झाला आहे. वरवर पाहता सर्व ठीक वाटलं तरी तैवानी जनतेचाही धीर सुटू लागलेला दिसतोय.
मूळच्या चिनी वंशाच्या तैवानी जनतेला कम्युनिस्ट चीनच्या दादागिरीची सवय झाली आहे. पण अलीकडे चीनची आदळापट ही नेहमीची न राहता तिने त्याला गंभीर स्वरूप आलंय. त्यामुळे तैवान हा चिनी-अमेरिका या जगातल्या दोन मोठ्या महासत्तांमधला होऊ घातलेल्या संघर्षाचा फ्लॅशपॉइंट झाला आहे. वरवर पाहता सर्व ठीक वाटलं तरी तैवानी जनतेचाही धीर सुटू लागलेला दिसतोय......
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका झाल्या. निवडणुकीचा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. ही निवडणूक रिपब्लिकन एकतर्फी जिंकतील आणि लाल लाट येईल, असा अतिरेकी आत्मविश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात अमेरिकन जनतेनं तसं होऊ दिलेलं नाही. सिनेटमधे डेमोक्रॅटिक तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमधे रिपब्लिकन असं सत्तासंतुलन साधलं गेलंय.
अमेरिकेत ८ नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका झाल्या. निवडणुकीचा निकाल जवळपास लागल्यात जमा आहे. ही निवडणूक रिपब्लिकन एकतर्फी जिंकतील आणि लाल लाट येईल, असा अतिरेकी आत्मविश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात अमेरिकन जनतेनं तसं होऊ दिलेलं नाही. सिनेटमधे डेमोक्रॅटिक तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमधे रिपब्लिकन असं सत्तासंतुलन साधलं गेलंय......
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?
पाकिस्तानमधे शाहबाज सरकार आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलरचं अर्थसाहाय्य मंजूर केलंय. भारताशी घनिष्ट मैत्री संबंध प्रस्थापित करणार्या बायडेन सरकारच्या धोरणात झालेल्या या बदलाचं कारण काय?.....
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत.
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत......
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत.
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत......
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल.
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल......
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता.
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे......
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन उद्या २० जानेवारीला शपथ घेतील. त्यांच्यापुढं जहाल राष्ट्रवादाला आवर घालण्याचं, राजकीय प्रक्रियेबाबत अमेरिकी नागरिकांमधे पुन्हा विश्वास निर्माण करण्याचं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं आव्हान आहे. बायडेन यांच्या वाटेवर आधीच काटे पेरले गेलेत. त्यातून मार्ग काढत बायडेन यांना अमेरिकेला सावरावं लागेल.
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन उद्या २० जानेवारीला शपथ घेतील. त्यांच्यापुढं जहाल राष्ट्रवादाला आवर घालण्याचं, राजकीय प्रक्रियेबाबत अमेरिकी नागरिकांमधे पुन्हा विश्वास निर्माण करण्याचं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं आव्हान आहे. बायडेन यांच्या वाटेवर आधीच काटे पेरले गेलेत. त्यातून मार्ग काढत बायडेन यांना अमेरिकेला सावरावं लागेल......
बुधवारी सकाळी वॉशिंग्टन डीसीत डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं होतं. आता लुटुपुटूची लढाई कामाची नाही. अधिक जोमानं लढा द्यावा लागेल असं म्हणत आपल्या समर्थकांना आधीच योग्य तो संदेश त्यांनी दिला होता. समर्थक पेटून उठले. ट्रम्प यांच्या लढ्याला त्यांनी युद्धाचं स्वरूप दिलं. संसदेत विध्वंस माजवला. थेट अमेरिकन लोकशाहीची पाळंमुळं हलवून ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलाय. सत्ता हस्तांतरणाचा वाद, लढा, हिंसाचार ठराविक देशांमधे बघायला मिळतो. यावेळी खुद्द जागतिक महासत्तेने त्याचा अनुभव घेतलाय.
बुधवारी सकाळी वॉशिंग्टन डीसीत डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं होतं. आता लुटुपुटूची लढाई कामाची नाही. अधिक जोमानं लढा द्यावा लागेल असं म्हणत आपल्या समर्थकांना आधीच योग्य तो संदेश त्यांनी दिला होता. समर्थक पेटून उठले. ट्रम्प यांच्या लढ्याला त्यांनी युद्धाचं स्वरूप दिलं. संसदेत विध्वंस माजवला. थेट अमेरिकन लोकशाहीची पाळंमुळं हलवून ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलाय. सत्ता हस्तांतरणाचा वाद, लढा, हिंसाचार ठराविक देशांमधे बघायला मिळतो. यावेळी खुद्द जागतिक महासत्तेने त्याचा अनुभव घेतलाय......
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट अमेरिकेच्या संसदेत उतरत हैदोस घातला. आपल्या प्रत्येक वक्तव्याला डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची टोळी ट्रम्प यांनी तयार केलीय. त्यांच्यासाठी खोट्या बातम्या,नेत्याची चिथावणीखोर वक्तव्य अंतिम असतात. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी ट्रम्पना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारी ही 'ट्रम्प प्रवृत्ती' सध्या जगभर फोफावतेय. अमेरिकेच्या संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट अमेरिकेच्या संसदेत उतरत हैदोस घातला. आपल्या प्रत्येक वक्तव्याला डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची टोळी ट्रम्प यांनी तयार केलीय. त्यांच्यासाठी खोट्या बातम्या,नेत्याची चिथावणीखोर वक्तव्य अंतिम असतात. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी ट्रम्पना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारी ही 'ट्रम्प प्रवृत्ती' सध्या जगभर फोफावतेय. अमेरिकेच्या संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक आहे......
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे अध्यक्षीय पदाची सूत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. याला सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया असं म्हटलं जातं. दुसरीकडे बायडन यांनी आपलं मंत्रिमंडळ बनवायला सुरवात केलीय. ट्रम्प यांनी केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न ते करतायत. आपली टीम अधिक सर्वसमावेशक असेल यावर त्यांचा भर आहे. सध्यातरी आपल्या टीमची निवड करण्यात ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन सरस ठरल्याचं दिसतंय.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे अध्यक्षीय पदाची सूत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. याला सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया असं म्हटलं जातं. दुसरीकडे बायडन यांनी आपलं मंत्रिमंडळ बनवायला सुरवात केलीय. ट्रम्प यांनी केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न ते करतायत. आपली टीम अधिक सर्वसमावेशक असेल यावर त्यांचा भर आहे. सध्यातरी आपल्या टीमची निवड करण्यात ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन सरस ठरल्याचं दिसतंय......
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल.
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल......
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट......