पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय......
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय......
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......
आज भाऊबीज. भारतातल्या बहीण भावांसाठी एक महत्त्वाचा दिवस. परवाच नेहरू जयंतीही झालीय. भावाबहिणीचं नातं न तुटणार. अतूट. देशाच्या स्वातंत्र्यासाठीही भावाबहिणीच्या एका जोडीने असाच अतूट संघर्ष केलाय. जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याएवढं स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेली भावाबहिणीची जोडी आपल्याला आढळत नाही.
आज भाऊबीज. भारतातल्या बहीण भावांसाठी एक महत्त्वाचा दिवस. परवाच नेहरू जयंतीही झालीय. भावाबहिणीचं नातं न तुटणार. अतूट. देशाच्या स्वातंत्र्यासाठीही भावाबहिणीच्या एका जोडीने असाच अतूट संघर्ष केलाय. जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याएवढं स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेली भावाबहिणीची जोडी आपल्याला आढळत नाही......
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यापासून परत एकदा १९६२ च्या युद्धाची चर्चा चालू झालीय. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंमुळे आपण युद्ध हरलो, त्यांनी चांगली शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, असं म्हटलं जातंय. हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देणाऱ्या नेहरूंच्याच पाठीत चीनने खंजीर खुपसला. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी आपण त्यावेळची नेमकी परिस्थिती समजून घेतली पाहिजे......
राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण.
राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण......
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय......
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते ठरले. पण त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनीही आता नेहरूच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरतायत. ते वेळोवेळी नेहरूंना खोडून, मोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. या साऱ्यावर एनडीटीवी इंडियाचे रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा हा स्वैर अनुवाद.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते ठरले. पण त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनीही आता नेहरूच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरतायत. ते वेळोवेळी नेहरूंना खोडून, मोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. या साऱ्यावर एनडीटीवी इंडियाचे रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा हा स्वैर अनुवाद......