logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
इस्रायलची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने
दिवाकर देशपांडे
३० जुलै २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

इस्रायलबद्दल भारतातील अनेकांना आकर्षण आहे. पण आज हा इस्रायल हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय. सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणं, हा लोकशाहीतील महत्त्वाचा अधिकार आहे. पण जनतेचा, विरोधकांचा आणि सैन्याचाही विरोध झुगारून इस्रायल सरकारनं सुप्रीम कोर्टात जाण्याचा हा अधिकार विधेयक मंजूर करून नाकारलाय. यामुळे इस्रायलमधे आंदोलन सुरू असून तिथं अनागोंदी माजू शकते.


Card image cap
इस्रायलची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने
दिवाकर देशपांडे
३० जुलै २०२३

इस्रायलबद्दल भारतातील अनेकांना आकर्षण आहे. पण आज हा इस्रायल हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय. सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणं, हा लोकशाहीतील महत्त्वाचा अधिकार आहे. पण जनतेचा, विरोधकांचा आणि सैन्याचाही विरोध झुगारून इस्रायल सरकारनं सुप्रीम कोर्टात जाण्याचा हा अधिकार विधेयक मंजूर करून नाकारलाय. यामुळे इस्रायलमधे आंदोलन सुरू असून तिथं अनागोंदी माजू शकते......


Card image cap
इस्रायलच्या नेत्यानाहूंना न्यायपालिका ताब्यात का घ्यायचीय?
परिमल माया सुधाकर
२७ मार्च २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या भोवती इस्रायली समाजाचं जबरदस्त ध्रुवीकरण झालंय. इस्राएलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहूनही नेत्यानाहून स्वत:चा ऐतिहासिक वारसा निर्माण करू शकलेले नाहीत. यासाठीच त्यांची न्यायपालिकेला ‘जरब’ बसवण्यासाठीची धडपड सुरु आहे. यातून इस्राएलमधलं राजकीय ध्रुवीकरण वाढतच जाणार आहे.


Card image cap
इस्रायलच्या नेत्यानाहूंना न्यायपालिका ताब्यात का घ्यायचीय?
परिमल माया सुधाकर
२७ मार्च २०२३

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या भोवती इस्रायली समाजाचं जबरदस्त ध्रुवीकरण झालंय. इस्राएलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहूनही नेत्यानाहून स्वत:चा ऐतिहासिक वारसा निर्माण करू शकलेले नाहीत. यासाठीच त्यांची न्यायपालिकेला ‘जरब’ बसवण्यासाठीची धडपड सुरु आहे. यातून इस्राएलमधलं राजकीय ध्रुवीकरण वाढतच जाणार आहे......


Card image cap
अरब जगातल्या इस्रायलच्या एण्ट्रीने राजकारण कसं बदलेल?
दिवाकर देशपांडे
२४ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

अरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय.


Card image cap
अरब जगातल्या इस्रायलच्या एण्ट्रीने राजकारण कसं बदलेल?
दिवाकर देशपांडे
२४ डिसेंबर २०२१

अरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय......


Card image cap
पेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का?
अक्षय शारदा शरद
२३ जुलै २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत.


Card image cap
पेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का?
अक्षय शारदा शरद
२३ जुलै २०२१

इस्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातल्या ५० हजार लोकांचे फोन हॅक झाल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि फ्रान्सच्या फॉर्बिडन स्टोरी संस्थांकडून सांगण्यात आलंय. फोन हॅक झालेल्यांच्या नावांची एक लिस्टच त्यांनी जाहीर केलीय. त्यात भारतातल्या राजकीय नेत्यांसोबतच पत्रकार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. फोन हॅक करून केंद्र सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे आरोप केले जातायत......


Card image cap
गोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ
अजिंक्य कुलकर्णी
१७ जुलै २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

गोल्डा मेअर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान. अल्पसंख्यांक असलेल्या ज्यूंचा आवाज त्यांनी जगभर पोचवला. पुरुषांच्या बरोबरीने आपणही काम करू शकतो हा विश्वास त्यांनी त्यावेळच्या ज्यू स्त्रियांना दिला. 'गोल्डा - एक अशांत वादळ' हे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं पुस्तक या अशांत व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देतं.


Card image cap
गोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ
अजिंक्य कुलकर्णी
१७ जुलै २०२१

गोल्डा मेअर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान. अल्पसंख्यांक असलेल्या ज्यूंचा आवाज त्यांनी जगभर पोचवला. पुरुषांच्या बरोबरीने आपणही काम करू शकतो हा विश्वास त्यांनी त्यावेळच्या ज्यू स्त्रियांना दिला. 'गोल्डा - एक अशांत वादळ' हे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं पुस्तक या अशांत व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देतं......


Card image cap
समुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल?
रेणुका कल्पना
०३ जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे.


Card image cap
समुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल?
रेणुका कल्पना
०३ जुलै २०२१

मुंबईच्या मालाड भागात इस्रायलच्या मदतीने समुद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पिण्यालायक बनवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं म्हटलं जातंय. पाण्याचं असं नि:क्षारीकरण करणारे अनेक प्रकल्प जगात उपलब्ध आहेत. त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात ते पाहणंही महत्त्वाचं आहे......


Card image cap
इस्रायलमधलं सत्तांतर जगभरातल्या राजकीय पर्यायांची नांदी ठरेल?
परिमल माया सुधाकर
११ जून २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

इस्रायलमधे बेंजामिन नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसतोय. अशावेळी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर नेतान्याहू यांची सद्दी संपेल. हे सत्तांतर खरंच टिकलं तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतील. त्यामुळे मागच्या दशकात जागतिक राजकारणात तयार झालेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या धोरणांना लगाम बसू शकतो.


Card image cap
इस्रायलमधलं सत्तांतर जगभरातल्या राजकीय पर्यायांची नांदी ठरेल?
परिमल माया सुधाकर
११ जून २०२१

इस्रायलमधे बेंजामिन नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसतोय. अशावेळी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर नेतान्याहू यांची सद्दी संपेल. हे सत्तांतर खरंच टिकलं तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतील. त्यामुळे मागच्या दशकात जागतिक राजकारणात तयार झालेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या धोरणांना लगाम बसू शकतो......


Card image cap
इस्रायलमधला संघर्ष कुणाच्या पथ्यावर?
दिवाकर देशपांडे
२२ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

इस्रायल आणि पॅलेस्तिनींची कट्टरतावादी संघटना ‘हमास’ यांच्यातल्या संघर्ष सध्या थांबलाय. हा संघर्ष हमासला त्याचे पाय पॅलेस्तिनी समाजात रोवायला मदत करणारा आहे. तर नेत्यानाहू यांना त्यांची सत्ता बळकट करण्याची संधी देणारा आहे. पण या सगळ्या संघर्षात होरपळ होतेय ती सर्वसामान्य पॅलीस्तिनी आणि इस्रायली ज्यू नागरिकांची.


Card image cap
इस्रायलमधला संघर्ष कुणाच्या पथ्यावर?
दिवाकर देशपांडे
२२ मे २०२१

इस्रायल आणि पॅलेस्तिनींची कट्टरतावादी संघटना ‘हमास’ यांच्यातल्या संघर्ष सध्या थांबलाय. हा संघर्ष हमासला त्याचे पाय पॅलेस्तिनी समाजात रोवायला मदत करणारा आहे. तर नेत्यानाहू यांना त्यांची सत्ता बळकट करण्याची संधी देणारा आहे. पण या सगळ्या संघर्षात होरपळ होतेय ती सर्वसामान्य पॅलीस्तिनी आणि इस्रायली ज्यू नागरिकांची......


Card image cap
वॅक्सिन पासपोर्टला डब्लूएचओ विरोध का करतेय?
अक्षय शारदा शरद
२६ मार्च २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय.


Card image cap
वॅक्सिन पासपोर्टला डब्लूएचओ विरोध का करतेय?
अक्षय शारदा शरद
२६ मार्च २०२१

मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय......


Card image cap
यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका
निखील परोपटे
११ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

इस्त्रायलच्या ताब्यातून सोडवून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या यासर अराफात यांचा आज १५ वा स्मृतिदिन. पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघटना बांधणीपासून आतंरराष्ट्रीय राजकारण खेळण्यापर्यंत सगळे प्रयत्न त्यांनी केले. पण शेवटी इस्त्राइलशी समझोता करून शांततेच्या मार्गानेच त्यांनी पॅलेस्टाइन स्वतंत्र केला.


Card image cap
यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका
निखील परोपटे
११ नोव्हेंबर २०१९

इस्त्रायलच्या ताब्यातून सोडवून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या यासर अराफात यांचा आज १५ वा स्मृतिदिन. पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघटना बांधणीपासून आतंरराष्ट्रीय राजकारण खेळण्यापर्यंत सगळे प्रयत्न त्यांनी केले. पण शेवटी इस्त्राइलशी समझोता करून शांततेच्या मार्गानेच त्यांनी पॅलेस्टाइन स्वतंत्र केला......


Card image cap
इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर
दिशा खातू
०३ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या.


Card image cap
इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर
दिशा खातू
०३ मे २०१९

पुरुषापेक्षा शक्तिशाली असलेली महिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांचा आज जन्मदिन. त्यांनी दहशतवाद्यांचा केलेला खात्मा हा अनेक रंजक कहाण्या आणि आख्यायिकांचा भाग बनला. पण दुकानातल्या पार्ट टाईम जॉबपासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा हा कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी रंजक नाही. आधी शांतीचा संदेश देणाऱ्या गोल्डा नंतर दहशतवाद्यांचा बदला घेण्याची प्रेरणा बनल्या......