logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
धार्मिक कट्टरतेविरोधातला इराणचा लढा लोकशाही आणेल?
प्रतिक कोसके
१४ जानेवारी २०२३
वाचन वेळ : १५ मिनिटं

धर्म आणि धार्मिक कट्टरतेचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं, याचं उत्तम उदाहरण आज इराणमधे पाहायला मिळतंय. हिजाब घातला नाही, म्हणून एका तरुणीचा गेलेला बळी हे फक्त एक निमित्त झालंय. तिच्या निमित्तानं संपूर्ण इराण धार्मिक जुलूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. पाखंडी धर्मसत्तेचा माज उतरवून इराणी जनता देशात लोकशाही आणू शकेल का याकडे जगाचं लक्ष लागलंय.


Card image cap
धार्मिक कट्टरतेविरोधातला इराणचा लढा लोकशाही आणेल?
प्रतिक कोसके
१४ जानेवारी २०२३

धर्म आणि धार्मिक कट्टरतेचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं, याचं उत्तम उदाहरण आज इराणमधे पाहायला मिळतंय. हिजाब घातला नाही, म्हणून एका तरुणीचा गेलेला बळी हे फक्त एक निमित्त झालंय. तिच्या निमित्तानं संपूर्ण इराण धार्मिक जुलूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. पाखंडी धर्मसत्तेचा माज उतरवून इराणी जनता देशात लोकशाही आणू शकेल का याकडे जगाचं लक्ष लागलंय......


Card image cap
इराणमधल्या मुस्लिम महिला हिजाब का जाळतायत?
अक्षय शारदा शरद
११ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय.


Card image cap
इराणमधल्या मुस्लिम महिला हिजाब का जाळतायत?
अक्षय शारदा शरद
११ ऑक्टोबर २०२२

हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय......


Card image cap
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातला नया भारत
ज्ञानेश महाराव
१५ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

महागाई, बेरोजगारी, भूकबळी या समस्यांनी देशात विक्राळ रूप धारण केलंय. शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा मध्यमवर्गीयांनाही परवडेनाशी झालीय. अशावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधत हर घर तिरंगाच्या रूपाने एक नवा इवेंट देशभर साजरा केला जातोय. भारताला खरं स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं नसून, ते एप्रिल २०१४मधे मिळाल्याचा समज प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे.


Card image cap
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातला नया भारत
ज्ञानेश महाराव
१५ ऑगस्ट २०२२

महागाई, बेरोजगारी, भूकबळी या समस्यांनी देशात विक्राळ रूप धारण केलंय. शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा मध्यमवर्गीयांनाही परवडेनाशी झालीय. अशावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधत हर घर तिरंगाच्या रूपाने एक नवा इवेंट देशभर साजरा केला जातोय. भारताला खरं स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं नसून, ते एप्रिल २०१४मधे मिळाल्याचा समज प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे......


Card image cap
शांततेत घटस्फोट? चर्चा तर होणारच!
प्रियांका तुपे
१२ जुलै २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.


Card image cap
शांततेत घटस्फोट? चर्चा तर होणारच!
प्रियांका तुपे
१२ जुलै २०२१

नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे......


Card image cap
इराणची वाटचाल पुन्हा मूलतत्त्ववादाच्या दिशेनं?
केदार नाईक
०७ जुलै २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्‍या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे.


Card image cap
इराणची वाटचाल पुन्हा मूलतत्त्ववादाच्या दिशेनं?
केदार नाईक
०७ जुलै २०२१

इराणच्या राजकारणावर तिथल्या धर्मगुरूंचा पगडा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मूलतत्त्ववादी समजल्या जाणार्‍या इब्राहिम रईसी यांनी बाजी मारली. अर्थव्यवस्थेवरचं संकट, स्त्रियांवरची अतिरिक्त बंधनं, तसंच अन्न, औषधं यांचा तुटवडा इराणच्या जनतेसाठी सवयीचा झालाय. त्यामुळेच यातले बरेचसे प्रश्न या निवडणुकीत चर्चेलाही नव्हते. तिथला नागरी समाज अजूनही इराणच्या राज्यसंस्थेसमोर अगदी बाल्यावस्थेत आहे......


Card image cap
पुद्दूचेरी हा दक्षिण भारतातला काँग्रेसचा एकमेव गड कोसळला, त्याची कारणं
भगवान बोयाळ
०२ मार्च २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार कोसळलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकार आणि उपराज्यपाल किरण बेदी यांच्यामुळे आपलं सरकार कोसळल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कोसळण्यामागे खूप मोठी वादाची पार्श्वभूमीही आहे. त्याचा पुरेपूर फायदा भाजपनं घेतलाय. 


Card image cap
पुद्दूचेरी हा दक्षिण भारतातला काँग्रेसचा एकमेव गड कोसळला, त्याची कारणं
भगवान बोयाळ
०२ मार्च २०२१

नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार कोसळलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकार आणि उपराज्यपाल किरण बेदी यांच्यामुळे आपलं सरकार कोसळल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कोसळण्यामागे खूप मोठी वादाची पार्श्वभूमीही आहे. त्याचा पुरेपूर फायदा भाजपनं घेतलाय. .....


Card image cap
जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी
सुरेश गुदले
१७ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात.


Card image cap
जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी
सुरेश गुदले
१७ जानेवारी २०२१

इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात......


Card image cap
भारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात?
संपत देसाई
०५ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला वाढदिवस. दरवर्षी सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहितात. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं.


Card image cap
भारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात?
संपत देसाई
०५ सप्टेंबर २०२०

कष्टकऱ्यांचे नेते आणि विचारवंत डॉ. भारत पाटणकरांचा ५ सप्टेंबरला वाढदिवस. दरवर्षी सोशल मीडियावर अनेक तरुण त्यांच्याविषयी लिहितात. आजही भूमिका घेत लोकांची आंदोलनं करत जमिनीशी त्यांनी नाळ जोडून ठेवली असल्यामुळेच हे शक्य असावं. `डॉ. भारत पाटणकरांविषयी तरुण का व्यक्त होतात?` या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या या लेखात सापडतं......


Card image cap
म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!
संजीव पाध्ये
१६ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे.


Card image cap
म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!
संजीव पाध्ये
१६ ऑगस्ट २०२०

आज पतेती. पारशी नववर्ष. इराणमधून परागंदा होऊन पारशी भारतात आले. देशाच्या उभारणीत मोठं योगदान दिलं. देशाला टाटा ब्रँड दिलं. पण आता देशातली पारशांची लोकसंख्या घटून लाखाच्या घरात गेलीय. मोदी सरकारने नुकताच नव्याने लोकसंख्या नियंत्रणाचा नारा दिला असला तरी आपल्याला पारशी वाचवा म्हणावं लागणार आहे......


Card image cap
सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला
रेणुका कल्पना
०२ मार्च २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

झारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का?


Card image cap
सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला
रेणुका कल्पना
०२ मार्च २०२०

झारखंडमधे आयएएस अधिकारी किरण पासी यांची आज सकाळी सरकारी हॉस्पिटलमधे डिलिवरी झाली. सुट्टी घेऊन एखाद्या महागड्या खासगी हॉस्पिटलमधे त्या सहज जाऊ शकल्या असत्या. पण त्याऐवजी त्यांनी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमधे जाण्याचा पर्याय निवडला. अशी एखादी अधिकारी महाराष्ट्रात असेल का? .....


Card image cap
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?
अक्षय शारदा शरद
११ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?


Card image cap
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?
अक्षय शारदा शरद
११ जानेवारी २०२०

तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?.....


Card image cap
आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!
किरण गिते  
०६ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट.


Card image cap
आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!
किरण गिते  
०६ नोव्हेंबर २०१९

कॅन्सरविरोधात उपचार घेताना केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सगळे केस जातात. अशा लोकांसाठी विग बनवता यावा म्हणून आपले केस दान करता येतात हे किरण गीते या तरूण मुलीला समजलं आणि तिने डोक्यावरचे सगळे केस दान केले. स्वतः किरणच सांगतेय तिची गोष्ट......


Card image cap
इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?
दिशा खातू
०५ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी


Card image cap
इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?
दिशा खातू
०५ ऑक्टोबर २०१९

हिरो हा फक्त जगविख्यात नायकच असावा, असं नाही. आपल्या आजूबाजूला गावातले कितीतरी हिरो असतात. पण या प्रत्येक हिरोची कहाणी सगळ्यांपर्यंत पोचत नाही. अशीच एक हैद्राबादमधल्या नरसिंह रेड्डींची कहाणी स्ये रा नरसिंह रेड्डी सिनेमात दाखवलीय. काय आहे त्यांची कहाणी.....