राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
राजकीय मंडळींनी स्वत:च्या राजकीय अजेंड्यासाठी पैठणीच्या कार्यक्रमाचा फंडा आणलाय. शिकल्या-सवरलेल्या आया-मावश्या, मम्म्या, मॅडमपण या गर्दीत सहभागी होतात. जे लोक फुकटात पैठण्या वाटायचे कार्यक्रम करतात त्यांचे हेतू, व्यवहार तपासले, अभ्यासले तर वास्तव लक्षात आल्याशिवाय रहात नाही. राजकारण्यांनी गुलाम बनवण्याच्या या फंड्यात शिकलेल्या महिलाही अडकल्यात ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे......
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.
तंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....