सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट.
सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट......
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं.
कोरोना वायरसचा धुमाकूळ बघून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. डब्लुएचओने आणीबाणी लागू केल्यामुळे चीनसह अनेक देशांवर काही निर्बंध आलेत. यामुळे अनेक देशांना मोठं नुकसानही सहन करावं लागणार आहे. पण कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर फायद्यातोट्याचा विचार बाजूला सोडून आता सगळ्या देशांनी एकत्र यायला हवं......