वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......