कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत.
कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत......