विज्ञान-तंत्रज्ञानापासून अंतराळ संशोधनापर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून सैन्यापर्यंत सर्वत्र महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाची, क्षमतांची चुणूक दाखवून दिलीय. असं असताना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात मात्र महिलांची संख्या आजही बर्याच अंशी कमी आहे. आजघडीला सर्वोच्च न्यायालयात केवळ तीन महिला न्यायाधीश आहेत. या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्यामागच्या कारणांचा वेध घेणारा हा लेख.
विज्ञान-तंत्रज्ञानापासून अंतराळ संशोधनापर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून सैन्यापर्यंत सर्वत्र महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाची, क्षमतांची चुणूक दाखवून दिलीय. असं असताना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात मात्र महिलांची संख्या आजही बर्याच अंशी कमी आहे. आजघडीला सर्वोच्च न्यायालयात केवळ तीन महिला न्यायाधीश आहेत. या क्षेत्रात महिलांची संख्या कमी असण्यामागच्या कारणांचा वेध घेणारा हा लेख......
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय.
चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं टेंशन वाढलंय. त्यासाठी त्यांनी 'थ्री चाइल्ड पॉलिसी' आणलीय. चिनी महिला या नव्या पॉलिसीला विरोध करतायत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत दबक्या आवाजात का होईना तिथं चर्चा सुरू झालीय......