आज गणेश चतुर्थी. दरवर्षी ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष असं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला भरलेलं असतं. मात्र यावेळी कोरोना वायरसच्या सावटाखाली आपण अगदी साधाच गणेशोत्सव साजरा केला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींना बहुतेकांनी फाटा दिला. खरंतर असाच इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण शेकडो वर्षांपासून साजरा करत आहोत. आता तेच पुढे चालू ठेवायला हवं.
आज गणेश चतुर्थी. दरवर्षी ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष असं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला भरलेलं असतं. मात्र यावेळी कोरोना वायरसच्या सावटाखाली आपण अगदी साधाच गणेशोत्सव साजरा केला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींना बहुतेकांनी फाटा दिला. खरंतर असाच इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण शेकडो वर्षांपासून साजरा करत आहोत. आता तेच पुढे चालू ठेवायला हवं......
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून.
गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून......
मुंबईचा सिद्धिविनायक हा खरंतर मुंबईतल्या गिरणगावाचा देव. पण सिद्धिविनायकाने मुंबईतल्या बहुजन अभिजनांना वेड लावत देशभर आपलं फॅन फॉलोईंग कधी निर्माण केलं, हे कळलंच नाही. आता तर सिद्धिविनायकाचा महिमा जगभर पसरलाय. त्याचा हा छोटासा इतिहास.
मुंबईचा सिद्धिविनायक हा खरंतर मुंबईतल्या गिरणगावाचा देव. पण सिद्धिविनायकाने मुंबईतल्या बहुजन अभिजनांना वेड लावत देशभर आपलं फॅन फॉलोईंग कधी निर्माण केलं, हे कळलंच नाही. आता तर सिद्धिविनायकाचा महिमा जगभर पसरलाय. त्याचा हा छोटासा इतिहास. .....
आपला गणपती बप्पा हे आदर्श नेत्याचं प्रतीक आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या नेत्यांला आदर्श ठरू शकेल असं त्याचं रुप आहे. कॉर्पोरेट मॅनेजमेण्टमधेही ‘लीडरशिप’च्या गुणावगुणांवर अभ्यास होतो. तिथंही गणराजाला आदर्श म्हणून ठेवता येतं. अर्थात त्यासाठी आपण फक्त आपल्या या लाडक्या विश्वविनायकाकडे डोळे उघडे ठेवून बघायला मात्र हवं.
आपला गणपती बप्पा हे आदर्श नेत्याचं प्रतीक आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या नेत्यांला आदर्श ठरू शकेल असं त्याचं रुप आहे. कॉर्पोरेट मॅनेजमेण्टमधेही ‘लीडरशिप’च्या गुणावगुणांवर अभ्यास होतो. तिथंही गणराजाला आदर्श म्हणून ठेवता येतं. अर्थात त्यासाठी आपण फक्त आपल्या या लाडक्या विश्वविनायकाकडे डोळे उघडे ठेवून बघायला मात्र हवं......

देव नित्य आहे. तो बदलत नाही, असं लिहिलंय पुराणांत. इतर कुठल्या देवाचं माहीत नाही, पण आमचा गणपतीबाप्पा मात्र बदलत आलाय. त्याचे भक्त बदलतायत म्हणून तोही त्यांच्यासाठी बदलत चाललाय. विशेषतः सार्वजनिक गणपती तर पार बदललाय. एकविसाव्या शतकातला ग्लोबल गणेश सगळ्यांचा झालाय.
देव नित्य आहे. तो बदलत नाही, असं लिहिलंय पुराणांत. इतर कुठल्या देवाचं माहीत नाही, पण आमचा गणपतीबाप्पा मात्र बदलत आलाय. त्याचे भक्त बदलतायत म्हणून तोही त्यांच्यासाठी बदलत चाललाय. विशेषतः सार्वजनिक गणपती तर पार बदललाय. एकविसाव्या शतकातला ग्लोबल गणेश सगळ्यांचा झालाय......