आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय.
आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय. .....
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास.
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास......
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष.
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष. .....