महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय......
महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीत समावेश करण्यात आलाय. त्यासाठी २०१६ ला मोहीम हाती घेण्यात आली होती. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत. गडकिल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे आपल्याला ‘गोल्डन हेरिटेज सर्किट’ अशी ओळख मिळू शकेल.
महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीत समावेश करण्यात आलाय. त्यासाठी २०१६ ला मोहीम हाती घेण्यात आली होती. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत. गडकिल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे आपल्याला ‘गोल्डन हेरिटेज सर्किट’ अशी ओळख मिळू शकेल......