कोरोना वायरसची लागण होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले हात. कोरोनाची लागण टाळण्यासाठी चेहऱ्याला हात लावू नका असा सल्ला आपल्याला अनेकदा दिला जातोय. तरीही आपण हात लावायचं सोडत नाही. अनेकदा तर नकळतपणे लावतो. कारण आपण सवयीचे गुलाम झालोय. म्हणूनच ही सवय मोडण्याच्या काही टिप्सचं आपण पालन करायला हवं.
कोरोना वायरसची लागण होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले हात. कोरोनाची लागण टाळण्यासाठी चेहऱ्याला हात लावू नका असा सल्ला आपल्याला अनेकदा दिला जातोय. तरीही आपण हात लावायचं सोडत नाही. अनेकदा तर नकळतपणे लावतो. कारण आपण सवयीचे गुलाम झालोय. म्हणूनच ही सवय मोडण्याच्या काही टिप्सचं आपण पालन करायला हवं......