logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
मासिक पाळीविषयी फेक न्यूज वायरल का होत राहतात?
रेणुका कल्पना
०४ मे २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.


Card image cap
मासिक पाळीविषयी फेक न्यूज वायरल का होत राहतात?
रेणुका कल्पना
०४ मे २०२१

मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा......


Card image cap
फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!
सचिन परब
०१ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

परवा शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथे शिखांचा भगवा झेंडा फडकवला.  अशी न घडलेली खोटीनाटी गोष्ट सोशल मीडियातून लाखो लोकांच्या डोक्यात बसवली गेली. खरंतर, तिरंगा असतो तिथेच सन्मानाने फडकत राहिला. त्याच्यापासून थोडं लांब एका काठीवर आंदोलकांनी शिखांचा झेंडा लावला. तेही चुकीचंच होतं हे मान्य करताना तिरंगा लाल किल्ल्यावरून उतरवलेला नाही, हे वास्तवही लक्षात ठेवायला हवं.


Card image cap
फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!
सचिन परब
०१ फेब्रुवारी २०२१

परवा शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथे शिखांचा भगवा झेंडा फडकवला.  अशी न घडलेली खोटीनाटी गोष्ट सोशल मीडियातून लाखो लोकांच्या डोक्यात बसवली गेली. खरंतर, तिरंगा असतो तिथेच सन्मानाने फडकत राहिला. त्याच्यापासून थोडं लांब एका काठीवर आंदोलकांनी शिखांचा झेंडा लावला. तेही चुकीचंच होतं हे मान्य करताना तिरंगा लाल किल्ल्यावरून उतरवलेला नाही, हे वास्तवही लक्षात ठेवायला हवं......


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २
विशाल राठोड
२७ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या लाल किल्यावर शीख धर्माचा भगवा झळकावला आणि आंदोलनाबद्दलच्या फेक न्यूजला परत उधाण आलं. आधीही शेतकाऱ्यांविषयी बरंच काही पसरवलं जात होतं. यातलं तथ्य काय समजून घ्यायचं असेल तर हे सगळं 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा रिपोर्ट वाचावाच लागेल.


Card image cap
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २
विशाल राठोड
२७ जानेवारी २०२१

शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या लाल किल्यावर शीख धर्माचा भगवा झळकावला आणि आंदोलनाबद्दलच्या फेक न्यूजला परत उधाण आलं. आधीही शेतकाऱ्यांविषयी बरंच काही पसरवलं जात होतं. यातलं तथ्य काय समजून घ्यायचं असेल तर हे सगळं 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा रिपोर्ट वाचावाच लागेल......


Card image cap
फेसबुक झालंय 'बुक्ड'!
डॉ. आलोक जत्राटकर
२६ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतात समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाती माहितीच्या चाव्या एकवटल्यात असं सरधोपट विधान केलं जातं. पण खरंतर हे विधान अर्धसत्यच आहे. माहिती ही लोकांचा अधिकार आहे. पण, फेसबुकसारख्या माध्यमातून लोकांना अर्धवट, प्रक्रिया केलेली किंवा पूर्णपणे चुकीची माहितीच खरी म्हणून सादर केली जातेय. नव्या पिढीसह बहुतांश लोकांना ती सत्य वाटते. हा अपभ्रंशित सत्याचा आभास आहे.


Card image cap
फेसबुक झालंय 'बुक्ड'!
डॉ. आलोक जत्राटकर
२६ ऑगस्ट २०२०

भारतात समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाती माहितीच्या चाव्या एकवटल्यात असं सरधोपट विधान केलं जातं. पण खरंतर हे विधान अर्धसत्यच आहे. माहिती ही लोकांचा अधिकार आहे. पण, फेसबुकसारख्या माध्यमातून लोकांना अर्धवट, प्रक्रिया केलेली किंवा पूर्णपणे चुकीची माहितीच खरी म्हणून सादर केली जातेय. नव्या पिढीसह बहुतांश लोकांना ती सत्य वाटते. हा अपभ्रंशित सत्याचा आभास आहे......


Card image cap
शिकारी खुद यहां शिकार हो गया!
अजित बायस/महेशकुमार मुंजाळे
१९ जुलै २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

१०४ या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका तुमच्या बँकेतून सगळे पैसे जातील असं सांगणाऱ्या एका पोलिसांचा वीडियो वायरल झाला होता. पोलिसांसकट सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि नंतर ती मालिकेची जाहिरात होती हे कळाल्यावर आपल्याच बावळटपणावर आपण हसलो देखील. पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. फेक न्यूज हे आपल्या सगळ्यांसमोरचं मोठं आव्हान आहे.


Card image cap
शिकारी खुद यहां शिकार हो गया!
अजित बायस/महेशकुमार मुंजाळे
१९ जुलै २०२०

१०४ या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका तुमच्या बँकेतून सगळे पैसे जातील असं सांगणाऱ्या एका पोलिसांचा वीडियो वायरल झाला होता. पोलिसांसकट सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि नंतर ती मालिकेची जाहिरात होती हे कळाल्यावर आपल्याच बावळटपणावर आपण हसलो देखील. पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. फेक न्यूज हे आपल्या सगळ्यांसमोरचं मोठं आव्हान आहे......


Card image cap
कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!
रेणुका कल्पना
१७ जून २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तशीच गत कोरोना वायरसबद्दलच्या माहितीची झालीय. साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या विश्वसनीय माहितीऐवजी फेक न्यूजचाच जास्त सुळसुळाट झालाय. फेक माहितीच्या या रोगाला डब्लूएचओनं माहितीचा साथरोग म्हणजेच इन्फोडेमिक असं नाव दिलंय. हा इन्फोडेमिक थांबवायचा तर सामान्य माणसालाही त्याविरोधात काम करावं लागेल.


Card image cap
कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!
रेणुका कल्पना
१७ जून २०२०

भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तशीच गत कोरोना वायरसबद्दलच्या माहितीची झालीय. साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या विश्वसनीय माहितीऐवजी फेक न्यूजचाच जास्त सुळसुळाट झालाय. फेक माहितीच्या या रोगाला डब्लूएचओनं माहितीचा साथरोग म्हणजेच इन्फोडेमिक असं नाव दिलंय. हा इन्फोडेमिक थांबवायचा तर सामान्य माणसालाही त्याविरोधात काम करावं लागेल......


Card image cap
पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज
रवीश कुमार
१४ मे २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना एका संकटाचा उल्लेख केला. भारतीयांनीच नव्या शतकाच्या सुरवातीला उद्भवलेल्या Y2K संकटातून जगाला बाहेर काढलं, असं पंतप्रधान म्हणाले. पण साऱ्या जगाचं झोप उडवलेलं हे संकट अस्तित्वातच नव्हतं, असं १ जानवारी २००० च्या सकाळी कळालं. आणि इथूनच जगात फेक न्यूजला सुरवात झाली. या फेक संकटाची आणि माणसांच्या फसवणुकीची ही कहाणी.


Card image cap
पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज
रवीश कुमार
१४ मे २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना एका संकटाचा उल्लेख केला. भारतीयांनीच नव्या शतकाच्या सुरवातीला उद्भवलेल्या Y2K संकटातून जगाला बाहेर काढलं, असं पंतप्रधान म्हणाले. पण साऱ्या जगाचं झोप उडवलेलं हे संकट अस्तित्वातच नव्हतं, असं १ जानवारी २००० च्या सकाळी कळालं. आणि इथूनच जगात फेक न्यूजला सुरवात झाली. या फेक संकटाची आणि माणसांच्या फसवणुकीची ही कहाणी......


Card image cap
बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,
रेणुका कल्पना
१४ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो.


Card image cap
बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,
रेणुका कल्पना
१४ एप्रिल २०२०

कोरोना न्यूजपेक्षा आपण फेक न्यूजबद्दलच जास्त चर्चा करतो. अशा फेक न्यूज पसरवणाऱ्या मीडिया चॅनल्स, वृत्तपत्रांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण हा काही नव्यानं जन्माला आलेला धंदा नाही.काही टीआरपीबाज पत्रकारांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जगणं मुश्कील करून टाकलं होतं. एकानं तर साधी गाठभेठही झालेली नसताना आंबेडकरांची मुलाखत छापली होती. त्यावरचा बाबासाहेबांचा खुलासा पत्रकारितेच्या धंदाचं गुपित सांगतो......


Card image cap
तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?
सदानंद घायाळ
०६ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न.


Card image cap
तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?
सदानंद घायाळ
०६ एप्रिल २०२०

आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न......


Card image cap
एप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया
जगदीश मोरे
०१ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज एप्रिल फूल. इतरांना मूर्ख बनवण्याचा दिवस. पण आज सोशल मीडियाच्या जमान्यात हे मूर्ख बनवणं फेक न्यूजमधून अत्यंत गंभीर आव्हान बनलं आहे. या खोट्या बातम्यांनी आज कोरोनाच्या भीतीत भर पाडलीय. नको नको ते उपाय लादले जात आहेत. म्हणून आताच्या भीतीदायक वातावरणात एप्रिल फूलच्या निमित्ताने अनर्थ घडू नये म्हणून फेक न्यूज समजून घेऊया.


Card image cap
एप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया
जगदीश मोरे
०१ एप्रिल २०२०

आज एप्रिल फूल. इतरांना मूर्ख बनवण्याचा दिवस. पण आज सोशल मीडियाच्या जमान्यात हे मूर्ख बनवणं फेक न्यूजमधून अत्यंत गंभीर आव्हान बनलं आहे. या खोट्या बातम्यांनी आज कोरोनाच्या भीतीत भर पाडलीय. नको नको ते उपाय लादले जात आहेत. म्हणून आताच्या भीतीदायक वातावरणात एप्रिल फूलच्या निमित्ताने अनर्थ घडू नये म्हणून फेक न्यूज समजून घेऊया......


Card image cap
आपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन कोरोना फेक न्यूज
रेणुका कल्पना
०१ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय.


Card image cap
आपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन कोरोना फेक न्यूज
रेणुका कल्पना
०१ एप्रिल २०२०

लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय. .....


Card image cap
कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं
सदानंद घायाळ
१३ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत.


Card image cap
कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं
सदानंद घायाळ
१३ मार्च २०२०

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत......


Card image cap
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
रेणुका कल्पना
११ मार्च २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय.


Card image cap
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
रेणुका कल्पना
११ मार्च २०२०

तुम्हाला कोरोनाविषयी काय माहितीय, ते तुम्हाला वॉट्सअप किंवा फेसबूकवरून समजलं असेल, तर थांबा. ती फेक न्यूज असू शकते. कांदा, लसूण खाऊन किंवा गोमूत्र पिऊन कोरोना जातो, यावर तुम्ही विश्वास ठेवला असाल तर तुम्हाला कोरोना फेक न्यूजच्या रोगाची लागण झालीय. हा रोग प्रत्यक्ष कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं, हाच त्यावर उपचार आहे. असं संशोधन सांगतंय. .....


Card image cap
७० वर्षांपूर्वीच्या दंगलीवेळी सरदार पटेलांनाही फेकन्यूजशी लढावं लागलं
रवीश कुमार
०६ मार्च २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता.


Card image cap
७० वर्षांपूर्वीच्या दंगलीवेळी सरदार पटेलांनाही फेकन्यूजशी लढावं लागलं
रवीश कुमार
०६ मार्च २०२०

दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता......


Card image cap
हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!
रवीश कुमार
०२ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय.


Card image cap
हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!
रवीश कुमार
०२ नोव्हेंबर २०१९

काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय......


Card image cap
आपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला
विशाल अभंग
२६ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईकनंतर आतापर्यंत आपल्या मोबाईलवर हल्ल्याचे वीडियो येतच आहेत. टीवीवर न्यूज चॅनल पाहिलात तरी एअर स्ट्राईकचे वीडियो दाखवले जातच आहेत. पण यापैकी एकही वीडियो खरा नाही. एक तर वीडियो गेममधला आहे. आपण उल्लू बनवले जात असल्याचं अल्टन्यूज या वेबसाईटने दाखवून दिलंय.


Card image cap
आपण मोबाईल गेमचा वीडियो एअर स्ट्राईकचा म्हणून पाहिला
विशाल अभंग
२६ फेब्रुवारी २०१९

मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईकनंतर आतापर्यंत आपल्या मोबाईलवर हल्ल्याचे वीडियो येतच आहेत. टीवीवर न्यूज चॅनल पाहिलात तरी एअर स्ट्राईकचे वीडियो दाखवले जातच आहेत. पण यापैकी एकही वीडियो खरा नाही. एक तर वीडियो गेममधला आहे. आपण उल्लू बनवले जात असल्याचं अल्टन्यूज या वेबसाईटने दाखवून दिलंय......