शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय.
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय......