महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही......
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध......
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज १५ दिवस झाले. दोन आठवडे उलटूनही महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर काही केल्या तोडगा निघेना. इतके दिवस भाजपच्या नेत्यांचा फोनही न उचलणाऱ्या शिवसेनेने आता बोलणीस तयार असल्याचं सांगितलंय. पण त्यासाठी एक अट घातलीय. फिफ्टी फिफ्टीची ही अट जुनीच असली तरी याला आता एक नवं वळण आलंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज १५ दिवस झाले. दोन आठवडे उलटूनही महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर काही केल्या तोडगा निघेना. इतके दिवस भाजपच्या नेत्यांचा फोनही न उचलणाऱ्या शिवसेनेने आता बोलणीस तयार असल्याचं सांगितलंय. पण त्यासाठी एक अट घातलीय. फिफ्टी फिफ्टीची ही अट जुनीच असली तरी याला आता एक नवं वळण आलंय......
संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय.
संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची कोंडी झालीय. मातोश्रीशी संवाद ठेवणारी भाजपकडे यंत्रणा नसल्याने तेढ निर्माण झालाय. फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला असताना फडणवीसांनी असं काही ठरलेलं नाही, असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलंय......
गेली पाच वर्षं एकामागून एक छोट्या छोट्या लढाया जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचं निर्णायक युद्ध जिंकूनही हरलेत. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतीलही, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झालेला असल्याचे पडसाद त्यांच्या पुढच्या सगळया राजकारणावर उमटत राहतील.
गेली पाच वर्षं एकामागून एक छोट्या छोट्या लढाया जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचं निर्णायक युद्ध जिंकूनही हरलेत. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतीलही, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झालेला असल्याचे पडसाद त्यांच्या पुढच्या सगळया राजकारणावर उमटत राहतील......
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमधे समारोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला दोनेक दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच्या या सभेतून येत्या काळात भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण कसं राहणार याचे संकेत मोदींनी आपल्या भाषणातून दिलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमधे समारोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला दोनेक दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच्या या सभेतून येत्या काळात भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण कसं राहणार याचे संकेत मोदींनी आपल्या भाषणातून दिलेत......
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अकोले इथून सुरवात झाली. या सगळ्या दिवसावर इनकमिंगवाल्यांचा प्रभाव होता. उदयनराजेंना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ होती. प्रत्यक्ष यात्रेवरही पिचड, विखे, कर्डिले, डावखरे अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमधे आलेल्या नव्या जुन्या नेत्यांचाच पगडा जाणवत राहिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अकोले इथून सुरवात झाली. या सगळ्या दिवसावर इनकमिंगवाल्यांचा प्रभाव होता. उदयनराजेंना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ होती. प्रत्यक्ष यात्रेवरही पिचड, विखे, कर्डिले, डावखरे अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमधे आलेल्या नव्या जुन्या नेत्यांचाच पगडा जाणवत राहिला. .....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......