या नव्या, डिजिटल युगातल्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या बदलतेय. आणखी विस्तारतेय. कुठं हे प्रेम परंपरावादी, कर्मठ समाजाला वणवा लावतंय तर कुठं ते आकर्षण आणि प्रेमाचा सुवर्णमध्य साधू पाहतंय. बागेत, समुद्रतीरावर फुलणारं प्रेम आता मोबाईलवरही बहरतंय. नवं प्रेम काय, जुनं प्रेम काय; प्रेम तुमचं नि आमचं सेमच असतं!
या नव्या, डिजिटल युगातल्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या बदलतेय. आणखी विस्तारतेय. कुठं हे प्रेम परंपरावादी, कर्मठ समाजाला वणवा लावतंय तर कुठं ते आकर्षण आणि प्रेमाचा सुवर्णमध्य साधू पाहतंय. बागेत, समुद्रतीरावर फुलणारं प्रेम आता मोबाईलवरही बहरतंय. नवं प्रेम काय, जुनं प्रेम काय; प्रेम तुमचं नि आमचं सेमच असतं!.....
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २९ मेला तिसऱ्यांदा लग्न संबंधात अडकले. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जॉन्सन यांच्यासारखं तिसऱ्यांदा लग्न करणं, म्हातारपणात प्रेमात पडणं किंवा लग्नाशिवायच संबंध ठेवणं भारतात अजिबात शक्य होत नाही. मात्र परदेशात ते सहज स्वीकारलं जातं. असं का?
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २९ मेला तिसऱ्यांदा लग्न संबंधात अडकले. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जॉन्सन यांच्यासारखं तिसऱ्यांदा लग्न करणं, म्हातारपणात प्रेमात पडणं किंवा लग्नाशिवायच संबंध ठेवणं भारतात अजिबात शक्य होत नाही. मात्र परदेशात ते सहज स्वीकारलं जातं. असं का?.....
काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत.
काळ्या किंवा पांढऱ्या टोकाच्या मधे असलेली करडी रंगाची शेड ही या तरुण पिढीच्या प्रेमाची शेड आहे. ज्यात प्रेम आहे, सेक्स आहे, नातं टिकवण्याची ओढ आहे. पण उगाच अट्टाहास नाही. नात्यात राहण्याचं आणि न राहण्याचं समान स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आमची नाती ही सक्तीची नाहीत. तर निवडीची आहेत......
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी.
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी......
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं.
प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं......
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते......
लैंगिक भूक भागवण्यासाठी मीडिया हा आत्ताच्या आणि या आधीच्या पिढीचा मुख्य मार्ग आहे. सीडी, कॅसेट पासून आपण डेटिंग अॅपपर्यंत येऊन पोचलो आहोत. पण त्यानं फक्त शरीराची लैंगिक भूक संपेल. मनाची भूक संपवण्यासाठी लैंगिक सुखाच्या खासगी विषयावर सार्वत्रिकपणे बोलायला हवं. जागतिक पुरुष दिनानिमित्त हा लेख.
लैंगिक भूक भागवण्यासाठी मीडिया हा आत्ताच्या आणि या आधीच्या पिढीचा मुख्य मार्ग आहे. सीडी, कॅसेट पासून आपण डेटिंग अॅपपर्यंत येऊन पोचलो आहोत. पण त्यानं फक्त शरीराची लैंगिक भूक संपेल. मनाची भूक संपवण्यासाठी लैंगिक सुखाच्या खासगी विषयावर सार्वत्रिकपणे बोलायला हवं. जागतिक पुरुष दिनानिमित्त हा लेख......