आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा.
आज ठाकरे सरकार महाराष्ट्रावर राज्य करतंय. या ठाकरे सरकारचे मूळपुरुष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राला वळण देणारे विचारवंत आणि इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबाला शिवप्रेमाचा वसा दिला. पण प्रबोधनकारांचे शिवराय हे डोळे झाकून भक्ती करण्यासाठी नव्हते, तर भक्तांची डोकी उघडणारे होते. म्हणूनच प्रत्येक शिवजयंतीला त्यांच्या दगलबाज शिवाजी हा दीर्घ लेख वाचायलाच हवा......