logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बिझनेस सायकल फंड: गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
भरत साळोखे
२८ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.


Card image cap
बिझनेस सायकल फंड: गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
भरत साळोखे
२८ नोव्हेंबर २०२१

बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो......


Card image cap
मासिक पाळी स्वच्छता दिवस २८ मेलाच का साजरा केला जातो?
सीमा बीडकर
२८ मे २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!


Card image cap
मासिक पाळी स्वच्छता दिवस २८ मेलाच का साजरा केला जातो?
सीमा बीडकर
२८ मे २०२०

दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!.....


Card image cap
ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!
अंकुश कदम
२४ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?


Card image cap
ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!
अंकुश कदम
२४ मे २०२०

जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?.....


Card image cap
दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?
दिशा खातू
०३ जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज ३ जून जागतिक सायकल दिन. कालपरवापर्यंच सायकल चालवणं आउटडेटेड झालं होतं. पण आता सायकल रायडर्सची संख्या वाढतेय. इतके दिवस नजरेआड झालेली सायकल आपल्याला कुठे दिसली की ती पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. पण आता सायकल चालवायला जागाच कुठंय, असं म्हणत आपण हा विचार मनातल्या मनातच मारून टाकतो. पण असं नाही. सध्या सायकलिंगचेच दिवस आहेत.


Card image cap
दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?
दिशा खातू
०३ जून २०१९

आज ३ जून जागतिक सायकल दिन. कालपरवापर्यंच सायकल चालवणं आउटडेटेड झालं होतं. पण आता सायकल रायडर्सची संख्या वाढतेय. इतके दिवस नजरेआड झालेली सायकल आपल्याला कुठे दिसली की ती पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. पण आता सायकल चालवायला जागाच कुठंय, असं म्हणत आपण हा विचार मनातल्या मनातच मारून टाकतो. पण असं नाही. सध्या सायकलिंगचेच दिवस आहेत......


Card image cap
राधिका सुभेदार सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा
भाग्यश्री वंजारी
०८ मार्च २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको` सिरीयलमधली राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय. ती भूमिका साकारणारी अनिता दाते सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत.


Card image cap
राधिका सुभेदार सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा
भाग्यश्री वंजारी
०८ मार्च २०१९

झी मराठीवरच्या `माझ्या नवऱ्याची बायको` सिरीयलमधली राधिका सुभेदार आज महाराष्ट्रभरातल्या बायकांची आयकॉन बनलीय. ती भूमिका साकारणारी अनिता दाते सांगते, मासिक पाळीविषयी गुप्तता नको तर स्वच्छता बाळगा. त्यात पवित्र अपवित्र काहीच नसतं. महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत......


Card image cap
मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?
रेणुका कल्पना
०८ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष.


Card image cap
मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?
रेणुका कल्पना
०८ मार्च २०१९

रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष......