देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय. यावेळी पेशंटमधे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही लोकांचाही समावेश आहे. लसीचे डोस घेतलेल्यांना कोविडची लागण ही फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतेय. त्यामुळेच लस घेऊनही कोरोना होत असेल तर लस घ्यायचीच कशाला असी मानसिकता तयार होताना दिसतेय. या प्रश्नात थोडंफार तथ्यही आहे आणि लोकांचा लसीबद्दलचा गैरसमजही आहे......
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत.
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत......