कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल.
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल......