कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल.
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल......
सध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो.
सध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो......
बिल गेट्स अमूक वर्षी प्रोग्रॅमिंग शिकले. मार्क झुकेरबर्गने अमक्या वर्षी फेसबुक तयार केलं. हे ऐकायला छान आहे. पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत आणि आपल्या मुलांना ठरवून त्यांच्यासारखं बनवणं, ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कोडिंग सोडा, आपण क्रिकेट इतकी वर्ष बघतोय, खेळतोय. आपण आपल्या मुलाला ठरवून सचिन तेंडुलकर बनवू शकतो का?
बिल गेट्स अमूक वर्षी प्रोग्रॅमिंग शिकले. मार्क झुकेरबर्गने अमक्या वर्षी फेसबुक तयार केलं. हे ऐकायला छान आहे. पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत आणि आपल्या मुलांना ठरवून त्यांच्यासारखं बनवणं, ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कोडिंग सोडा, आपण क्रिकेट इतकी वर्ष बघतोय, खेळतोय. आपण आपल्या मुलाला ठरवून सचिन तेंडुलकर बनवू शकतो का?.....