चिनी कम्युनिस्ट पक्षाची पंचवार्षिक महापरिषद जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्कराचा उठाव झाल्याची अफवा पसरावी हा काही योगायोग नाही. जिनपिंग हे अध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळवून चीनचे सर्वेसर्वा बनण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना सर्वंकष सत्ता मिळणार नाही, हे दाखवण्याचा त्यांच्या विरोधकांचा हा प्रयत्न असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
चिनी कम्युनिस्ट पक्षाची पंचवार्षिक महापरिषद जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्कराचा उठाव झाल्याची अफवा पसरावी हा काही योगायोग नाही. जिनपिंग हे अध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळवून चीनचे सर्वेसर्वा बनण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना सर्वंकष सत्ता मिळणार नाही, हे दाखवण्याचा त्यांच्या विरोधकांचा हा प्रयत्न असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय......
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?
चीन आणि तैवानमधला संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. तैवानी जनतेला चीनची कोणतंही स्वातंत्र्य नसलेली कम्युनिस्ट राजवट मान्य नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानचं चीनमधे विलिनीकरण अपरिहार्य असल्याचं म्हटलंय. त्याचा जोरकस विरोध तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन यांनी केला; पण उद्या चीनबरोबर युद्धाचा प्रसंग आलाच तर तैवान मुकाबला कसा करणार?.....
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये.
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये......
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं.
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं......
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं.
आज १ ऑगस्ट अण्णा भाऊ साठेंचा जन्मदिन. अण्णा भाऊंचं एवढं विपुल साहित्य असूनही त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला नाही. त्यावर लेखक अंकुश कदम म्हणतात, अण्णा भाऊंसारखा आरपार जगणारा आणि आरपार लिहिणारा कलावंत विटाळवादी मराठी साहित्याला झेपणं त्यांच्या औकातीत नव्हतं......