गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल.
गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल......