१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील.
१५ ते २० वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्या भंगारात काढणारी नवी स्क्रॅपिंग पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागीर केलीय. या धोरणामुळे भारतातल्या ऑटोमोबाईलचा खप सुधारेल, गाड्यांच्या किमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जातेय. अनेक कंपन्या त्यासाठी गुंतवणूकही करायला तयार झाल्यात. पण धोरणाची अंलबजावणी नीट झाली नाही तर खर्चाचं गणित जमवतान आपल्याला नाकीनऊ येतील......
लॉकडाऊनमधे माणसांना बंदिस्त, एकाकी वाटत असेलही. पण त्यामुळे निसर्गाला श्वास घ्यायची उसंत मिळाली. असा ब्रेक जगाला हवा होता. आपल्या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होतंय, हे समजून आपणच खासगी वाहनं नेहमीसाठी लॉकडाऊन केली तर? खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करायचं ठरवलं तर?
लॉकडाऊनमधे माणसांना बंदिस्त, एकाकी वाटत असेलही. पण त्यामुळे निसर्गाला श्वास घ्यायची उसंत मिळाली. असा ब्रेक जगाला हवा होता. आपल्या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होतंय, हे समजून आपणच खासगी वाहनं नेहमीसाठी लॉकडाऊन केली तर? खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करायचं ठरवलं तर?.....
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं.
पिरीयड, एण्ड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीला अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर मिळाला. भारतीय महिलांच्या जीवनावर आधारीत या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर मिळाल्याने आता काही दिवस तरी आपण कॉलर टाईट करून फिरणार. पण ऑस्कर हा काही कॉलर टाईट करण्याचा मापदंड नाही. आपण त्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं......