ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे.
ब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे......
ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यावर अखेर शुक्रवारी ३१ जानेवारीला शिक्कामोर्तब झालं. ११ महिन्यांचा ट्रान्झिशन पिरिअड म्हणजेच संक्रमणाचा काळ संपल्यावर चालू वर्षअखेरीस ब्रिटन आणि ईयू यांची ताटातूट होईल. ब्रेक्झिटवर शिक्कामोर्तब झाल्याने ब्रिटिश माणसांच्या जगण्यात अनेक उलथापालथी होणार आहेत. तिथे कामधंदा करणाऱ्या परदेशी नागरिकांनाही फटका बसू शकतो.
ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यावर अखेर शुक्रवारी ३१ जानेवारीला शिक्कामोर्तब झालं. ११ महिन्यांचा ट्रान्झिशन पिरिअड म्हणजेच संक्रमणाचा काळ संपल्यावर चालू वर्षअखेरीस ब्रिटन आणि ईयू यांची ताटातूट होईल. ब्रेक्झिटवर शिक्कामोर्तब झाल्याने ब्रिटिश माणसांच्या जगण्यात अनेक उलथापालथी होणार आहेत. तिथे कामधंदा करणाऱ्या परदेशी नागरिकांनाही फटका बसू शकतो......
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला.
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला......