logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?
अक्षय शारदा शरद
०६ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आंदोलन उभं राहतं तेव्हा त्याला हाताळायचे काही मार्ग असतात. कोणत्याही लोकशाही देशात आंदोलन करणं हा लोकांचा मूलभूत अधिकार मानण्यात आलाय. प्रत्येकाला आपलं विरोधी मत मांडण्याचा, निदर्शनं आंदोलन करायचा अधिकार लोकशाही संविधान देतं. तिथं सरकारकडून चर्चा, संवाद महत्वाचा ठरतो. जमाव नियंत्रणात येत नसेल तर पोलिसिंग पद्धत वापरली जाते. पण हा शेवटचा पर्याय असतो.


Card image cap
आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?
अक्षय शारदा शरद
०६ फेब्रुवारी २०२१

आंदोलन उभं राहतं तेव्हा त्याला हाताळायचे काही मार्ग असतात. कोणत्याही लोकशाही देशात आंदोलन करणं हा लोकांचा मूलभूत अधिकार मानण्यात आलाय. प्रत्येकाला आपलं विरोधी मत मांडण्याचा, निदर्शनं आंदोलन करायचा अधिकार लोकशाही संविधान देतं. तिथं सरकारकडून चर्चा, संवाद महत्वाचा ठरतो. जमाव नियंत्रणात येत नसेल तर पोलिसिंग पद्धत वापरली जाते. पण हा शेवटचा पर्याय असतो......


Card image cap
बायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात
आरती मंडलिक
११ नोव्हेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल.


Card image cap
बायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात
आरती मंडलिक
११ नोव्हेंबर २०२०

अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल......


Card image cap
कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!
रेणुका कल्पना
१३ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय.


Card image cap
कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!
रेणुका कल्पना
१३ सप्टेंबर २०२०

भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय......


Card image cap
ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?
ईशा देवकर
०३ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात.


Card image cap
ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?
ईशा देवकर
०३ जुलै २०२०

जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात......


Card image cap
अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
सदानंद घायाळ
०७ जून २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोनाच्या संकटात अडकलेल्या अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येनंतर दंगल उसळलीय. ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलन सुरू झालंय. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. आज अमेरिकेतल्या दंगलींचं काळंपांढरं करताना आपल्याला भारतीय सामाजिकतेचं वास्तव तपासून बघावं लागणार आहे.


Card image cap
अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
सदानंद घायाळ
०७ जून २०२०

कोरोनाच्या संकटात अडकलेल्या अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येनंतर दंगल उसळलीय. ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलन सुरू झालंय. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. आज अमेरिकेतल्या दंगलींचं काळंपांढरं करताना आपल्याला भारतीय सामाजिकतेचं वास्तव तपासून बघावं लागणार आहे......