ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलले. त्यांनी जे काही मांडलं त्यामुळे काहींना आनंद झाला तर काहींना त्रास झालाय. त्यांच्याविरोधात आता अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू केलंय. जर नेमाडेंसारखा माणूस बोलतोय, ते आपला पटलं नाही, तर किमान संदर्भ जमवून प्रतिवाद व्हायला हवा. त्यासाठीच नेमाडे भाषणात पुन्हापुन्हा पुस्तकं वाचून आपली मतं बनवा, असं सांगताहेत.
ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलले. त्यांनी जे काही मांडलं त्यामुळे काहींना आनंद झाला तर काहींना त्रास झालाय. त्यांच्याविरोधात आता अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू केलंय. जर नेमाडेंसारखा माणूस बोलतोय, ते आपला पटलं नाही, तर किमान संदर्भ जमवून प्रतिवाद व्हायला हवा. त्यासाठीच नेमाडे भाषणात पुन्हापुन्हा पुस्तकं वाचून आपली मतं बनवा, असं सांगताहेत......
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा.
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा......