मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?
मुंबई महानगर प्रदेश परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी निगडीत २.५ लाख कोटी रूपयांचे प्रकल्प येऊ घातलेत. यात मुंबईला आडव्यातिडव्या छेदणा़र्या ३३७ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असे म्हणायला हवेत. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी मेट्रो शहराच्या पायाभूत विकासासोबत शहरवासीयांच्या भावनिक विकासाची किमया साधेल काय?.....
चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय.
चीन आणि भारतीय सैन्यात झालेला गलवान संघर्ष आणि त्यानंतर चार महिन्यांनी मुंबईचा वीज पुरवठा थांबणं या दोन गोष्टींचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच मुंबईतली लाईट गेली होती असं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात सांगितलं गेलंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही यात इंग्लंड आणि चीनचा हात असल्याचं मान्य केलंय......
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या.
सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या......
कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत.
कधीकाळी मुंबईकरांसाठी बेस्ट म्हणजे लाईफलाईन होती. पण जानेवारीतल्या संपामुळे समजलं की बेस्ट नसल्याने काही फारसा फरक पडत नाही. पण प्रवाशांविना बेस्ट कशी चालणार? बेस्ट ही बेस्टच होती. पण वेगवेगळ्या कारणांमुळे बेस्ट तोट्यात चाललीय. आता महापालिकेचे नवीन आयुक्त बेस्टला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करताहेत. म्हणूनच बेस्टमधे नवीन प्रयोग होताना दिसतायत......