भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय......