अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात.
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात......
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात.
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात......